Saturday, January 22, 2011

तुझ्याचसाठी


तुझ्याचसाठी, हसतो मी,
तुझ्या विना, रडतो मी!

घे मलाच सावरून तू,
तुझ्या विना मी कसा जगू....

तुझ्याच साठी हसतो मी,
तुझ्या विना रडतो मी...!

हूर हुर्ते मनात का तुझ्या विना जगात सरत सरेना माझी रात.....
घे मलाच सावरून तू,
तुझ्या विना मी कसा जगू....

तुझ्याच साठी हसतो मी,
तुझ्या विना रडतो मी...!